Mobile Phones Ban For Minors : अठरा वर्षांखालील मुलींना मोबाईल वापरण्यावर बंदी घाला, कोणी केली मागणी?

Mobile Phones Ban : मीनाक्षी भराला यांनी बागपतमधील खिंडोडा गावातून बेपत्ता झालेल्या एका मुलीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आल्यावर हे सांगितले. त्यांनी सांगितले की १८ वर्षांखालील मुलींसाठी मोबाईल बाळगण्यावर पूर्ण बंदी घालावी. कुटुंबाने मुलींच्या मोबाईल फोन वापरण्यावर लक्ष ठेवावे
UP Women Commission member Meenakshi Bharala addressing the media after visiting the family of a missing girl in Baghpat, stressing the need for a mobile ban for under-18 girls.
UP Women Commission member Meenakshi Bharala addressing the media after visiting the family of a missing girl in Baghpat, stressing the need for a mobile ban for under-18 girls.esakal
Updated on

अठरा वर्षांखालील मुलींना मोबाईल देणे चुकीचे आहे, मोबाईल फोन मुलींसाठी विषासारखे काम करत आहे. त्यामुळे मुले आणि मुली देखील बिघडत आहे. यावर पूर्ण बंदी घालायला हवी असे विधान उत्तरप्रदेशातील महिला आयोगाच्या सदस्या मीनाक्षी भराला यांनी केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com