CM Yogi Adityanath
sakal
देश
CM Yogi Adityanath: सीएम योगींचा मोठा निर्णय: 'नारी शक्ती'ला मिळाले 'कवच', स्वतःच्या अटींवर नाइट ड्यूटी आणि दुप्पट मजुरीचा अधिकार
Night Shift Work with Written Consent: योगी सरकारचा ऐतिहासिक निर्णय: महिलांना नाईट शिफ्टमध्ये कामाची संमती आणि दुप्पट मजुरीचा अधिकार. सुरक्षा, समान संधी आणि स्वावलंबनासह ५ कोटींहून अधिक कुटुंबांना लाभ.
लखनऊ: उत्तर प्रदेशातील (UP) योगी सरकारने घेतलेल्या एका ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील कोट्यवधी महिलांना आणि सुमारे ५ कोटींहून अधिक कुटुंबांना मोठी चिंतामुक्तता मिळाली आहे.

