

UP Govt Gears Up for Strict Action Against Gangsters
SAKAL
Police Target Over 100 Active Gangsters for Asset Seizure : उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहे. माफियांच्या विरोधात मोठी मोहीम यशस्वी झाल्यानंतर आता गँगस्टरवर (Gangsters) कडक कारवाईची तयारी सुरू झाली आहे. युपी पोलिसांनी १०० हून अधिक सक्रिय गँगस्टरची यादी तयार केली असून, त्यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केली आहे.