CM Yogi Adityanath: यूपीच्या चार मोठ्या शहरांमध्ये आता फक्त ४ 'झोन'; लोकसंख्येनुसार झाली प्रशासकीय विभागणी!
UP Administrative Zones: योगी सरकारने उत्तर प्रदेशातील चार प्रमुख शहरांतील प्रशासकीय विभागांचे पुनर्गठन केले असून, प्रयागराज, वाराणसी, आग्रा आणि गाझियाबादमध्ये आता फक्त चार झोन असतील.
योगी सरकारने उत्तर प्रदेशातील महानगरपालिकांमधील प्रशासकीय विभाग (झोन) नव्याने निश्चित केले आहेत. आता प्रयागराज, वाराणसी, आग्रा आणि गाझियाबाद या चार महानगरपालिकांमध्ये केवळ चारच झोन असतील.