Uttar Pradesh: परदेशात नोकरीला जाण्यापूर्वी युपीचे तरुण शिकणार तिथली भाषा! योगी सरकारचा मोठा निर्णय

Three Training Centers in Kanpur, Gorakhpur, and Meerut: योगी आदित्यनाथ सरकारने उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी परदेशात नोकरीसाठी जाण्यापूर्वी भाषा आणि संस्कृती शिकण्याचे प्रशिक्षण केंद्र उघडण्याचा निर्णय घेतला.
Uttar Pradesh

Uttar Pradesh

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी रोजगाराच्या जागतिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी योगी आदित्यनाथ सरकारने एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. आता परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांना केवळ कौशल्यावरच (Skills) नाही, तर संबंधित देशाची बोली-भाषा आणि संस्कृती शिकण्यावरही भर दिला जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com