UPSC CSE Final Result 2025 Announced
esakal
नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२५ चा अंतिम निकाल आज (ता. ६) जाहीर केला. या प्रतिष्ठित परीक्षेत अनुज अग्निहोत्री (Who is Anuj Agnihotri?) यांनी अव्वल स्थान पटकावत देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांच्यानंतर राजेश्वरी सुवे एम यांनी दुसरे, तर आकांश धुल यांनी तिसरे स्थान पटकावले. (anuj agnihotri upsc topper biography)