
UPSC Success
Sakal
The UPSC T-20 Strategy : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील उत्तरावाली नावाच्या एका छोट्या गावातून आलेल्या तरुणाने मोठी किमया साधली आहे. त्याने केवळ देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक असलेली यूपीएससी (UPSC) परीक्षा दोनदा उत्तीर्ण केली नाही, तर आयएएस (IAS) अधिकारी बनण्यासाठी सन २०२४ च्या परीक्षेत AIR १९ ही शानदार रँक मिळवली. या यशस्वी तरुणाचे नाव आहे विभोर भारद्वाज.