Fertilizer Shortage India : सर्वसामान्य, नोकरदारांबरोबर आता बळीराजा संकटात, युरीया डीएपीचा मोठा तुटवडा; पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

Urea DAP Shortage News : देशात युरिया आणि डीएपी खतांचा पुरवठा कमी झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खतटंचाईमुळे शेती उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
Fertilizer Shortage India

Fertilizer Shortage India

esakal

Updated on

DAP Fertilizer Shortage : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगावर खतांच्या टंचाईचे सावट निर्माण झाले आहे. कच्च्या मालाचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता निर्माण झाल्याने भारतातील देशांतर्गत खत उत्पादनात घट होऊ शकते. खतपुरवठा हा जागतिक अन्न प्रणालीचा कणा मानला जातो. त्यामुळे याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. युद्धामुळे खतांबाबत ओढवलेल्या संकटाबद्दल...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com