PM Modi statement on urea subsidy
esakal
नवी दिल्ली : १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारकडून दिल्या जाणाऱ्या खत अनुदानाबाबत महत्त्वाची माहिती दिली. युरियासारखी अत्यावश्यक खते शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात उपलब्ध (urea price for farmers in India 2026) करून देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर अनुदान देत असल्याचे त्यांनी सांगितले.