US-China: अमेरिकेकडून ‘ड्रॅगन’ची नाकेबंदी; समुद्राखालील केबलसाठी १७.५८ कोटी डॉलर, चीनविरोधी प्रकल्पांसाठी निधी

America Invests Billions in Anti China Infrastructure: ट्रम्प प्रशासनाचा चीनविरोधी महासंकल्प; कॅरेबियन व मध्य अमेरिकेत समुद्राखालील इंटरनेट केबल्ससाठी १७.५८ कोटी डॉलरची गुंतवणूक करून चिनी कंपन्यांचा शिरकाव रोखण्याची रणनीती
US Strategic Investment 17 Point 58 Billion Dollar Approved for Undersea Cable and China Counter Projects

US Strategic Investment 17 Point 58 Billion Dollar Approved for Undersea Cable and China Counter Projects

sakal

Updated on

वॉशिंग्टन : जगभरात वेगाने पसरणाऱ्या चीनच्या प्रभावाचे जाळे भेदण्यासाठी अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने आता कंबर कसली आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पातील कपातीमध्ये अनेक चीनविरोधी प्रकल्पांना ‘ब्रेक’ लागला होता आता त्या प्रकल्पांना पुन्हा गती देण्यात आली आहे. यासाठी ट्रम्प प्रशासन शेकडो दशलक्ष डॉलर्सचा निधी ओतण्याच्या तयारीत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com