Marathi Culture: अमेरिकेत मराठी संस्कृतीचा जल्लोष! काँग्रेसमन सुहास सुब्रमण्यम भगवा ध्वज हातात घेऊन ढोल-ताशांवर थिरकले; मराठी बाणा दुमदुमला

US Congressman celebrates Marathi culture: वॉशिंग्टनजवळ मराठी कला मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ५१व्या वर्धापनदिन सोहळ्यात ढोल-ताशांच्या गजरात भगवा ध्वज फडकवत मराठी संस्कृतीचा जल्लोष; अमेरिकन भूमीवर मराठी बाण्याची भव्य झलक
Marathi Culture Takes Center Stage in the US as Suhas Subramanyam Joins Grand Celebration

Marathi Culture Takes Center Stage in the US as Suhas Subramanyam Joins Grand Celebration

sakal

Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळ मराठी कला मंडळाच्या ५१व्या वर्धापनदिन सोहळ्यात व्हर्जिनियाच्या दहाव्या मतदारसंघाचे काँग्रेसमन सुहास सुब्रमण्यम सहभागी झाले. या वेळी त्यांनी भगवा ध्वज हातात घेऊन ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत मराठी समाजाच्या उत्सवात उत्साहाने सहभाग नोंदविला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com