H-1B Visa Ban: ‘एच-१बी’ हद्दपारीसाठी विधेयक? अमेरिकेतील लोकप्रतिनिधीचा पुढाकार; ‘अमेरिका फर्स्ट’ला पाठिंबा
US Immigration Bill: अमेरिकेत H-1B व्हिसा पूर्णपणे रद्द करण्याचे विधेयक अमेरिकन खासदार मार्जोरी टेलर ग्रीन यांनी सादर करण्याची घोषणा केली आहे. या प्रस्तावामुळे भारतीय IT व्यावसायिकांसह लाखो कुशल कामगारांवर मोठा परिणाम होऊ शकतो.
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : नोकरीच्या माध्यमातून अमेरिकेत निवासाची परवानगी देणारी ‘एच-१ बी’ व्हिसा पद्धती पूर्णपणे रद्द करणारे विधेयक अमेरिकेतील एक लोकप्रतिनिधी सादर करणार आहेत.