Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

US midterm elections impact India: आता विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकन संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच प्रतिनिधी सभागृह आणि वरिष्ठ सभागृह, या दोन्हींमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?
Updated on: 

US Midterm Election Impact on India: अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन पक्षाला मिळालेल्या मोठ्या पराभवाचे पडसाद केवळ अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणापुरते मर्यादित न राहता भारतासह जागतिक संबंधांवरही उमटणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार, आयात शुल्क, रशियन कच्च्या तेलाची खरेदी आणि धोरणात्मक भागीदारीवरून तणाव पाहायला मिळत होता.

Loading content, please wait...