Marco Rubio : रुबिओंची जयशंकर यांच्याशी चर्चा,भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी अमेरिकेची मदतीची तयारी

US Diplomacy : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी भारत-पाकिस्तान संघर्ष टाळण्यासाठी जयशंकर आणि असीम मुनीर यांच्याशी संवाद साधून मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे.
US Offers to Mediate Between India and Pakistan Amid Rising Tensions
US Offers to Mediate Between India and Pakistan Amid Rising TensionsSakal
Updated on

न्यूयॉर्क : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. भारताबरोबर भविष्यातील संघर्ष टाळण्यासाठी व ठोस संवाद सुरू करण्यासाठी मदत करण्याची तयारीही दर्शविली आहे. दरम्यान, रुबिओ यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशीही दूरध्वनीवरून चर्चा केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com