UP: कामगारांच्या मुलांना दरवर्षी मिळणार २५ हजार रुपये! B.Tech, MBBS, MBAसह उच्च शिक्षणासाठी सरकारची मदत

Uttar Pradesh Launches Financial Aid for Workers' Children: उत्तर प्रदेश सरकारच्या 'डॉ. एपीजे अब्दुल कलाम श्रमिक प्राविधिक शिक्षा सहायता योजना' अंतर्गत नोंदणीकृत कामगारांच्या मुलांना B.Tech, MBBS, MBAसह उच्च शिक्षणासाठी दरवर्षी २५ हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
UP

UP

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील नोंदणीकृत कामगार, विणकर आणि श्रमिक कुटुंबांतील मुलांना उच्च व तंत्रशिक्षण घेता यावे, यासाठी राज्य सरकारने ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम श्रमिक प्राविधिक शिक्षा सहायता योजना’ प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे.

उत्तर प्रदेश श्रम कल्याण मंडळाच्या माध्यमातून चालवली जाणारी ही योजना कामगारांच्या मुलांना अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून देते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com