

Uttar Pradesh Police arrest a 30-year absconding dacoity accused near Ken River Bridge in Banda district after a long-pending non-bailable warrant.
esakal
उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील पोलिसांना तीन दशकांहून अधिक काळ फरार असलेल्या एका आरोपीला अटक करण्यात यश आले आहे. स्योदा गावातील रहिवासी मुनावरवर १९८८ मध्ये दरोड्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा खटला न्यायालयात प्रलंबित होता, परंतु तो खटल्यादरम्यान फरार झाला.