Buland Darwaza world’s highest gateway
Sakal
Things to see in Fatehpur Sikri: उत्तर प्रदेशातील आग्रा शहरापासून काही अंतरावर असलेल्या फत्तेपूर सिक्री येथील 'बुलंद दरवाजा' आजही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. मुघल सम्राट अकबर याने १६०२ मध्ये या भव्य वास्तूची निर्मिती केली होती.