Project Manager Arrest : थेट CMO कार्यालयातून फरफटत नेलं! 2 लाखांची लाच घेताना प्रोजेक्ट मॅनेजर रंगेहाथ पकडला; पहा थरारक व्हिडिओ

CMO office corruption investigation news : महोबा येथे प्रोजेक्ट मॅनेजरला २ लाखांची लाच घेताना दक्षता पथकाने अटक केली. पोस्टिंग आणि बदलीसाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
CMO Office Corruption Exposed as Project Manager Arrested in Mahoba

CMO Office Corruption Exposed as Project Manager Arrested in Mahoba

esakal

Updated on

Bribery Case in Uttar Pradesh : पोस्टिंगच्या नावाखाली लाचखोरीचा सौदा उघडकीस आला असून, २ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी एका प्रोजेक्ट मॅनेजरला अटक करण्यात आली आहे. दक्षता पथकाने ही कारवाई करत आरोपीला थेट सीएमओ कार्यालयातून फरफटत बाहेर काढले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com