

Uttar Pradesh Ghat Accidents
esakal
UP Ganga Drowning Accident: उत्तर प्रदेशातील बदायूं जिल्ह्यात 'गंगा दशहरा'निमित्त गंगा नदीत पवित्र स्नानासाठी गेलेल्या भाविकांवर काळाने घाला घातला आहे. सोमवार, २५ मे २०२६ रोजी दोन वेगवेगळ्या घाटांवर झालेल्या भीषण अपघातात एकूण १२ भाविक खोल पाण्यात बुडाले. यापैकी ५ जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.