

Yogi Adityanath Receives Request to Extend Ganga Expressway Up to Haridwar Strengthening UP and Uttarakhand Connectivity
esakal
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवारी लखनौ येथे आयोजित ‘उत्तराखंड महोत्सवा’त सहभाग घेतला. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेश हा उत्तराखंडचा सख्खा भाऊ असल्याचे सांगत दोन्ही राज्यांमधील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भावनिक नात्यावर भर दिला. तसेच ‘गंगा एक्स्प्रेसवे’ हरिद्वारपर्यंत जोडण्याची विनंती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केल्याची माहिती त्यांनी दिली.