
Uttar Pradesh
sakal prime
सध्या नेपाळमध्ये अशांततेचे वातावरण आहे. नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार होत आहे. अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. तर सरकारविरूद्ध बंड पुकारलेल्या तरूणांनी गदारोळ माजवला आहे.
भारताचे शेजारी असलेले बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्यानंतर, भारताच्या शेजारील देश नेपाळमध्ये झेन झी पिढीतील तरुणांनी ओली सरकारविरुद्ध बंड केले आहे. नेपाळमधील असामान्य आणि संवेदनशील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने काही निर्णय घेतले आहेत.