
Uttar Pradesh
esakal
Uttar Pradesh :
उत्तर प्रदेशमधील सर्व विद्यापीठे आणि कॉलेजची चौकशी होणार आहे. तसेच, काही निवडक कोर्सेसला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची फि परत करा असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांचा समावेश असलेल्या विशेष तपासणी टीम्स तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.