Crime: धक्कादायक! ६९ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात रोमांसचं खुळ शिरलं; तरुण प्रेयसीला भेटायला गेला अन्... नको तिथं फसला

Uttar Pradesh Crime News: डेटिंग ॲपवर एका व्यक्तीने एका ६९ वर्षीय वृद्धाला जाळ्यात ओढले. त्यांना भेटायला बोलावल्यानंतर आरोपीने एका निर्जन ठिकाणी त्यांच्यावर हल्ला केला.
Elderly man honeytrap

Elderly man honeytrap

ESakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील बिजनौरमधून एक अशी बातमी समोर आली आहे. जी डिजिटल जगातील धोक्यांचा इशारा देते. क्रूर गुन्हेगारांनी एका ६९ वर्षीय वृद्धाच्या एकटेपणाचा फायदा घेत त्याला हनी-ट्रॅपमध्ये अडकवले आणि त्यानंतर पूर्वनियोजित दरोडा टाकला. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने कारवाई करत टोळीतील चार सदस्यांना अटक केली असून, इतर दोघे अद्याप फरार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com