
crime news Minors Kill Teachers Family Over Classroom Scolding in Baghpa
esakal
Baghpat Madarsa Murder Case : उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील गंगनोली गावात एका धक्कादायक घटनेने देशभरात खळबळ उडाली आहे. दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकाच्या गर्भवती पत्नी आणि दोन मुलींची निर्घृण हत्या केली. शिक्षकाने वर्गात फटकारल्याचा राग मनात ठेवून या विद्यार्थ्यांनी हा रक्तरंजित थरार घडवला. या घटनेने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.