
esakal
UP Govt Hikes DA Before Diwali :
दिवाळीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने राज्यातील लाखो कामगारांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने किमान वेतन अधिनियम, १९४८ अंतर्गत येणाऱ्या ७४ अनुसूचित नियोजनांमध्ये काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी परिवर्तनीय महागाई भत्त्याचे नवीन दर जाहीर केले आहेत.