

Police investigation underway after a Dalit youth was allegedly assaulted, humiliated, and filmed in a caste-based violence incident in Uttar Pradesh.
esakal
उत्तर प्रदेशात एका दलित तरुणासोबत अमानुष कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. चंद्रसेन, त्याचा मुलगा पप्पू आणि गेला गावातील गोधनलाल यांनी दलित तरुणाचे मुंडण केले, नंतर त्याच्या मिशा कात्रीने कापल्या, असा आरोप आहे. शिवाय, त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर चिखल लावला.त्याला मारहाणही करण्यात आली एवढेच नाहील तर आरोपींनी व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला.