अरे देवा! दारूच्या नशेत तरुणानं चक्क साप चावून खाल्ला; डॉक्टरांनी त्याच्या तोंडातून सापाचे तुकडे काढले बाहेर
Drunk Man Eats Snake, Snake Bite Incident : अशोक नावाचा हा तरुण त्या दिवशी घरी होता आणि दारूच्या (Alcohol) नशेत होता. यावेळी घरात एक साप शिरला. नशेत असलेल्या अशोकने साप पकडला आणि त्याला दातांनी चावून खाल्लं.
Drunk Man Eats Snake : उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बाबेरू कोतवाली परिसरातील हरदौली गावात एका ३५ वर्षीय तरुणाने दारूच्या नशेत सापाला (Snake) चावून तो गिळून टाकला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.