

Uttar Pradesh Giant Wheel Accident
ESakal
देशभरात विविध जत्रा आयोजित केल्या जातात. प्रत्येक जत्रेमधील आकाशपाळणा विशेष आकर्षण असते. जत्रेत वेगवेगळ्या स्वरूपाचे आकाश पाळणे दिसून येतात. सध्या भलेमोठे उंचच-उंच आकाश पाळणे उपलब्ध आहेत. मात्र या पाळण्यामध्ये बसणे जीवावर बेतू शकते. अशीच एक घटना उत्तरप्रदेश येथे घडली आहे. एका जत्रेत आकाशपाळणा कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.