Bolero Accident : कालव्यात Bolero कोसळून एकाच कुटुंबातील 11 जणांचा दुर्दैवी अंत; मंदिरात पाणी अर्पण करण्यासाठी जाताना दुर्घटना

CM Yogi announces ₹5 lakh compensation to Families : प्राथमिक माहितीनुसार, बोलेरो कारमध्ये एकाच कुटुंबातील १३ जण प्रवास करत होते. हे सर्व जण गोंडा जिल्ह्यातील प्रसिद्ध पृथ्वीनाथ मंदिरात पाणी अर्पण करण्यासाठी जात होते.
esakal
Bolero Accident in GondaBolero Accident in Gonda
Updated on

Bolero Accident in Gonda : गोंडा (उत्तर प्रदेश) येथे शनिवारी पहाटे भीषण अपघात घडला. सरयू कालव्याजवळील रस्त्यावरून जात असलेली बोलेरो कार नियंत्रण सुटल्याने कालव्यात कोसळली. या दुर्घटनेत ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com