UP Government : उत्तर प्रदेशातील रुग्णालयांमध्ये आता हृदयविकाराच्या रुग्णांना ५० हजारांचे इंजेक्शन मिळणार मोफत!

UP Govt's Major Step for Heart Attack Patients : उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या रुग्णांसाठी मोठे पाऊल उचलले असून, आता राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, पीएचसी आणि सीएचसीमध्ये 40,000 ते 50,000 रुपये किंमत असलेले टेनेक्टेप्लाज (Tenecteplase) किंवा स्ट्रेप्टोकाइनेज (Streptokinase) इंजेक्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे.
UP Govt's Major Step for Heart Attack Patients

UP Govt's Major Step for Heart Attack Patients

Sakal

Updated on

Availability Across All Government Facilities : ​उत्तर प्रदेश सरकारने हृदयविकाराच्या (Heart Attack) रुग्णांसाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. आता राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये, पीएचसी (PHC) आणि सीएचसी (CHC) मध्ये टेनेक्टेप्लाज (Tenecteplase) किंवा स्ट्रेप्टोकाइनेज (Streptokinase) इंजेक्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहे. यामुळे वेळेवर उपचार मिळून अनेक मौल्यवान जीव वाचवता येतील.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com