

Ayodhya Non-veg Ban
ESakal
उत्तर प्रदेशातील पवित्र अयोध्या शहराचे पावित्र्य राखण्यासाठी प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. अयोध्येत आता मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी केवळ हॉटेल्स, भोजनालये आणि दुकानांपुरती मर्यादित राहणार नाही तर ऑनलाइन अन्न वितरण कंपन्यांनाही लागू होईल. अयोध्या धाममध्ये मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी ८ जानेवारीपासून लागू झाली.