
Uttar Pradesh
esakal
GST Reform a Milestone Towards Swadeshi
देशभरात सध्या आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सव तर आहेच पण GST करामध्ये केलेले बदल हे लोकांच्या आनंदाचे कारण ठरले आहेत. याच मुद्द्यावर उत्तर प्रदेश राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे GST करामध्ये क्रांतिकारी सुधारणा सुरू केल्याबद्दल आभार मानले आहेत.