

Collapsed section of an under-construction bridge over the Betwa River in Hamirpur, Uttar Pradesh, where multiple workers were trapped under debris following a storm-triggered accident.
esakal
उत्तर प्रदेशातील हमीरपूर येथे बेतवा नदीवरील निर्माणाधीन पुलाचा काही भाग शुक्रवारी पहाटेच्या सुमारास, साधारण ३ वाजता अचानक कोसळला. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकून सहा मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनेच्या वेळी सर्व मजूर पुलाच्या याच विशिष्ट भागाखाली झोपले होते, अशी माहिती समोर येत आहे.