Hasanpur Woman Ends Life After Pet Cat’s Death : पाळीव मांजरीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या महिलेने स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तर प्रदेशच्या अमरोहा येथील हसनपूरमध्ये ही घटना घडली आहे. पुजा असं या ३५ वर्षीय महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.