cm yogi adityanath
sakal
देश
'उपद्रव नाही, आता उत्सवाचा प्रदेश आहे यूपी': गुन्हेगारांची खोड मोडल्यावर लागत आहेत उद्योग, सीएम योगींचे विधान
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील अभूतपूर्व बदलांवर बोलताना मोठे विधान केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील अभूतपूर्व बदलांवर बोलताना मोठे विधान केले आहे. अयोध्या राम मंदिरावर पंतप्रधान मोदींनी धर्मध्वजाचे रोहण केले, तेव्हा संपूर्ण देश आनंदात होता, असे ते म्हणाले. 'आपल्या वारशाचा गौरव केल्याशिवाय कोणताही देश पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणूनच भारत आज जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.
