

UP jail
sakal
उत्तर प्रदेशातील योगी सरकार राज्यातील तुरुंगांमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि तेथील कैद्यांसाठी सातत्याने नवीन योजना आखत आहे. याच दिशेने, समाजवादी पक्षाचे महासचिव आझम खान आणि त्यांचे पुत्र अब्दुल्ला आझम हे ज्या रामपूरच्या तुरुंगात बंद आहेत, तेथील कैद्यांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.