कासगंज (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातून (Kasganj) एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजीत मीठ कमी असल्याच्या कारणावरून एका 5 महिन्यांच्या गर्भवती महिलेची तिच्या पतीनं हत्या (Pregnant Woman Killed) केल्याची घटना उघडकीस आलीये. ही घटना ढोलना पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढाक गावात घडलीये.