हृदय पिळवटून टाकणारी घटना! आत्महत्या केलेल्या प्रेयसीच्या मृतदेहाशी प्रियकराने केले लग्न; भांगेत कुंकू भरला अन्...
Man Marries Dead Girlfriend : संबंधित तरुण हा एका दुकानदाराचा मुलगा असून त्याचे प्रेमसंबंध (Love Affair) त्याच इमारतीतील घरमालकाच्या मुलीसोबत होते. दोघेही लवकरच विवाहबंधनात अडकणार होते.
Man Marries Dead Girlfriend : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. एका तरुणानं आपल्या आत्महत्या केलेल्या प्रेयसीच्या मृतदेहाशी विधीपूर्वक लग्न करून तिला 'सौभाग्यवती' म्हणून अंतिम निरोप दिला.