
Uttar Pradesh
esakal
Uttar Pradesh Crime :
एकीकडे लोक एआय, चॅटजिपीटीवर टीका करत आहेत.काही ठिकाणी टेन्कॉलॉजीचा वापर चुकीच्या पद्धतीने केला जातोय असे चित्र असले तरीही उत्तर प्रदेशमधील एका तरूणाचा जीव मेटामुळे वाचला आहे. होय,लखनऊमधील पोलिसांना अलर्ट आला आणि त्यांनी त्वरीत पाऊल उचलत तरूणाचा जीव वाचवला.
राजधानी लखनऊच्या नगरम पोलिसांनी पुन्हा एकदा आपली तत्परता दाखवून एका 19 वर्षीय तरुणाला आत्महत्येपासून वाचवले. पोलिसांना मेटाच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा इशारा मिळाल्यानंतर 7 मिनिटांत घरी पोहोचून या तरुणाचा जीव वाचवला.