Mother Kills Childrenesakal
देश
धक्कादायक! प्रेमसंबंधातून जन्मदात्या आईने पोटच्या तीन निष्पाप मुलांची केली हत्या; प्रियकराला जन्मठेप तर, आईला मृत्युदंडाची शिक्षा
Mother Kills Children : फाफुंड पोलीस स्टेशन अंतर्गत अता बरुआ गावातील २७ वर्षीय प्रियांका या महिलेचा विवाह इटावा जिल्ह्यातील बसरेहर येथील अवनीशसोबत झाला होता.
Mother Kills Children : उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातील (Auraiya) एका भयावह घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडवली आहे. एका आईने आपल्या तीन निष्पाप मुलांची हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने (Court) तिला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली असून, तिच्या प्रियकराला जन्मठेप ठोठावण्यात आली आहे.