

Kanpur elderly couple dispute
ESakal
कधीकधी वृद्धापकाळातही नात्यांमधील बंध कमकुवत होऊ लागतात. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सार्वजनिक सुनावणीदरम्यान एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले. एका ८५ वर्षीय महिलेने तिच्या ८८ वर्षीय पतीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या प्रकरणात मारहाण, दुर्लक्ष आणि ४०,००० रुपयांच्या पेन्शनचा समावेश होता.