Uttar Pradesh : पंतप्रधान मोदींनी केले UP इंटरनॅशनल ट्रेड शोचे उद्घाटन; 2500 हून अधिक प्रदर्शक होणार सहभागी

पंतप्रधान मोदी म्हणाले की, लघु उद्योजकांना (छोट्या व्यापाऱ्यांना) मुख्य प्रवाहात सामील करण्यात आले आहे
Uttar Pradesh

Uttar Pradesh

sakal prime

Updated on

UP International Trade Show 2025  : 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी म्हणजेच आज ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्स्पो मार्टमध्ये आयोजित उत्तर प्रदेश इंटरनॅशनल ट्रेड शो (UP International Trade Show – UPITS 2025) चे उद्घाटन केले. पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशातील आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात उपस्थितांना संबोधित केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com