

Yogi adityanath Cabinet
esakal
Uttar Pradesh Government: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकार कामाला लागलं आहे. राज्यातील सामाजिक आणि राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार होतोय. आज रविवारी दुपारी लखनऊमधील राजभवनात ८ मंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे. यात ६ नवीन चेहऱ्यांचा समावेश असेल.