Crime News : पीडित महिलेने सांगितले की तिला ८ महिन्यांचा मुलगा आहे, ज्याला तिच्या पतीने चार वेळा गावात फिरवले आणि स्वतः लोकांना त्याचा व्हिडिओ बनवण्यास सांगितले. या प्रकरणात पीडितेच्या पतीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
A viral screenshot from Rampur showing the father carrying his 8-month-old baby upside down in a disturbing attempt to threaten his wife over dowry demands.esakal
उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पित्यानेच आपल्या ८ महिन्यांच्या निष्पाप मुलाला उलटे लटकवले गावात फिरवले. या अमानुष कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे गावात खळबळ उडाली.