

Government school students in Uttar Pradesh will receive AI and Robotics training before Class 12 through a new technology-focused education initiative.
Sakal
उत्तर प्रदेशातील शालेय शिक्षण अधिक आधुनिक आणि कौशल्याधारित करण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. वाराणसीतील ऐतिहासिक राजकीय क्वीन्स कॉलेजमध्ये हा अभिनव उपक्रम सुरू होत असून, आता सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना बारावीपूर्वीच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळणार आहे.