

snake bite compansation
esakal
उत्तर प्रदेशात सर्पदंशामुळे मृत्यू झाल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना राज्य सरकारकडून ४ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. सर्पदंशाचा समावेश राज्य अधिसूचित आपत्तींच्या यादीत करण्यात आला असून ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत दिली जाते.