

Supreme Court
sakal
मोकाट जनावरांच्या समस्येवर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निर्देशानंतर उत्तर प्रदेश सरकार ॲक्शन मोडमध्ये आले आहे. या निर्देशानुसार, आता राज्यातील प्रत्येक शहरात मोकाट कुत्र्यांसाठी 'शेल्टर होम' (Shelter Home) बांधले जाणार आहेत.