
Uttar Pradesh
esakal
गेल्या काही वर्षांपासून आपण सण-समारंभात चायनिज वस्तू वापरणे बंद केले आहे. कारण, देशभरात स्वदेशी वस्तूंचा डंका वाजत आहे. भारत सरकारही लोकांनी स्वदेशी वस्तू खरेदी कराव्यात यासाठी प्रयत्नशील आहे. अशातच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की, स्वदेशी ही केवळ एक घोषणा नसून, आत्मनिर्भर आणि विकसित भारताची पायाभरणी आहे.