
Uttar Pradesh
sakal prime
GST तील सुधारणांमुळे देशातील सामान्य वर्गातील लोकही खूश आहेत. हे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले दिवाळीचे गिफ्ट आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
“या निर्णयामुळे महागाईपासून दिलासा मिळेल, व्यापाराला बळ मिळेल आणि नागरिकांचं जीवन अधिक सुलभ होईल. या सुधारणा २२ सप्टेंबरपासून म्हणजेच शारदीय नवरात्रांच्या प्रारंभासोबत लागू होत असून ग्राहक, शेतकरी, व्यापारी आणि सामान्य कुटुंबांना थेट फायदा होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.