
गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशचा चेहरा बदलला आहे. तिथे प्रगतीने वेग पडकला आहे.
उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दूरदृष्टीमुळे आता ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.
राज्यात निराश्रित गोवंशापासून दररोज सुमारे 54 लाख किलोग्रॅम शेण मिळते.